ll श्री क्षेत्र औदुंबर - गुरुपौर्णिमा दर्शन ll
आज गुरुपौर्णिमा असूनही लॉकडाऊन मुळे श्री दत्त महाराजांच्या थेट दर्शनाचा लाभ भाविकांना घेता आला नाही.
त्याच साठी आज गुरू पौर्णिमेनिमित्त झालेल्या गंध लेपन व महापुजाचे चित्रण थेट आपल्या साठी. - नक्की पहा.
- श्री दत्त सेवाभावी मंडळ,औदुंबर-अंकलखोप