Monday, August 17, 2020

श्री दत्त गुरू नित्य दर्शन*





ॐ नम: शिवाय

सोमवार दि. १७ ऑगस्ट श्रावण कृ  त्र्योदशी,

श्री दत्त गुरू नित्य दर्शन

आज कृष्णानदीचे पाणी श्री दत्त मंदीरात गेल्यामुळे श्री दत्त गुरूंची नित्य पुजा नदी पात्रापासुन उंच ठिकाणी असलेल्या देव घरात झाली. त्या पुजेचे हे दुश्य

श्री क्षेत्र औदुंबर - अंकलखोप, जि. सांगली.

सौजन्य
श्री दत्त सेवा भावी मंडळ (ट्रस्ट)