Sunday, August 16, 2020

श्री दत्त मंदीरात कृष्णा नदीचे पाणी

औदुंबर ता. पलुस येथिल श्री दत्त मंदीरात कृष्णा नदीचे पाणी शिरले. यानंतर मंदीरातील देव, जुन्या देवघराकडे प्रस्थान करतानाचा हा क्षण