श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या सहकार्यातुन सुरू करणत आलेल्या कोव्हिड कोअर सेंटरला अंकलखोप येथिल मा. राजेश चौगुले फौंडेशनच्या वतिने ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले. याप्रसंगी राजेश चौगुले, विकास सुर्यवंशी, श्री दत्त सेवा भावी मंडळाचेे विश्वस्त इंद्रजित सुर्यवंशी, व महेश चौगुले, अरविंद सुर्यवंशी, डॉ. विश्वास धेेंडे