श्री क्षेत्र औदुंबर
श्री दत्त गुरूंच्या विमल पादुका व महाराज यांचे व आई भुवनेश्वरीचे नित्य दर्शन
लॉकडाऊनमुळे सर्व मंदीरे बंद आहेत. आपल्या भक्तांच्या सुरूक्षेसाठी श्री दत्त देवस्थान च्या वतिने आपल्या घर बसल्या नवरात्री निमित्त आई भुवनेश्वरीचे दर्शन सर्वांना घेता यावे यासाठी खास सोय केली आहे.
आज रविवार विजयदशमी व दसरा
मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा
चैतन्यास संजीवनी लाभोनी
होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा
सर्व श्री दत्त भक्तांना
● विजयादशमी व दसरा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा...!💐●
//ॐ नम: शिवाय//