Friday, October 16, 2020

नित्य दर्शन





श्री क्षेत्र औदुंबर येथिल श्री दत्तमंदिरात कृष्णानदीचे पाणी आल्यामुळे नित्य पुजा जुन्या देवघरात होते. आज दुपार नंतर मंदीरातील पाणी पात्रात जाईल.


श्री दत्त गुरू महाराज
श्री क्षेत्र औदुंबर