Sunday, October 25, 2020

पालखी सोहळा तयारी






श्री दत्त मंदीर परिसरात विजयादशमी दस-यानिमित्त श्री दत्त देवास्थानचे कर्मचारी रोहित पाटील यांनी करवीर निवासनी श्री महालक्ष्मी देवीची काढलेली आकर्षक रांगोळी व इतर कर्मचारी वर्गाने मंदीर फुलांनी आकर्षकपणे सजविले होते.