Monday, November 16, 2020

नित्य.दर्शन



श्री क्षेत्र औदुंबर
  श्री दत्त गुरूंच्या विमल पादुका व महाराज यांचे  नित्य दर्शन
     आज यम द्वितीया अर्थात भाऊबीज, तसेच बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा. साडेतीन मृहर्तापैकी एक असलेला हा मृहर्त. आपल्या नव्याने सुरब करणा-या सर्व शुभ कार्यास हार्दिक शुभेच्छा
दिपावली उत्सवाचा सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा


 आज सोमवार दि. १६ नोव्हेंबर पासुन श्री दत्त मंदीर सर्व भक्तांना दर्शनासाठी खुले होत आहे. आम्ही आपल्या आगमनाच्या प्रतिक्षेत आहोत. श्री क्षेत्र औदुंबर येथे आपले स्वागत आहे.
तरी सर्व भक्तांनी दर्शनासाठी येताना मास्कचा वापर करावा, सुरूक्षित अंतर ठेवावे, देवालय व्यवस्थापन  दिलेल्या सुचनांचे पालन करावे.


          //ॐ नम: शिवाय//