श्री क्षेत्र औदुंबर
श्री दत्त गुरूंच्या विमल पादुका यांचे नित्य दर्शन
मागिल ६ महिने लॉकडाऊन काळात मंदीर बंद होते. त्यामुळे मंदीरातील नित्य दिन क्रमात बदल केला होता. त्यानुसार दुपारी १२:३० वाजताची नित्य महापुजा सकाळी ६ :३० वा होत होती. पण सोमवार दिनांक १६ नोव्हंबर पासुन मंदीर सर्व भक्तांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे पुर्वी प्रमाणे नित्य महापुजा दुपारी १२ : ३० होणार आहेत. त्यामुळे महापुजेचा फोटो सकाळी पाटवु शकत नाही. तरी सर्व भक्तानी दुपारी १ नंतर आपणाला आहे त्या लिंकचा वापर करून श्री दत्त गुरूंच्या महापुजेचे दर्शन घेता येईल.
//ॐ नम: शिवाय//