Monday, December 28, 2020

लाईव्ह दर्शन जन्मकाळ

श्री दत्त जयंती निमित्त यात्रा उत्सव रद्द करण्यात आले आहे. नागरिकांना व भाविकांना श्री दत्त गुरूंच्या जन्मकाळाला उपस्थित राहाता येणार नाही. त्यामुळे पुढील लिंकचा वापर करून आपल्याला जन्मकाळाचे लाईव्ह दर्शन घेता येईल.


श्री दत्त महाराज जन्मोत्सव सोहळा,औदुंबर- अंकलखोप

*लाईव्ह :*
दि.२९/१२/२०२०
दुपारी १२ ची महापुजा व महारती

 - सायं. ४ : ३० ते ५.३० वा

*लिंक :*
https://m.facebook.com/mahesh.chougule.18400

*संपूर्ण नित्य दर्शन :*
www.MyAudumbar.in