Saturday, December 26, 2020

प्रशासनाचा आदेश





श्री दत्त जयंती यात्रा उत्सव रद्द आहे. त्यासाठी प्रशासनाने जमाव बंदी व मंदीर परिसरात प्रवेशास मनाई आदेश काढलेला आहे. त्यामुळे भाविकांनी कायद्याचे उल्लंघन होणार नाही. याची काळजी घ्या.